शिक्षणाबरोबरच शेतीची आवड निर्माण करणारी वाटदची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद कवठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणाऱ्या अनोख्या उपक्रमांसाठी ओळखली जाते. येथे शालेय परिसरातच पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी…