केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी घेतला मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर, २०२४ :- मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील…
40 वर्षांहून अधिक काळ भाजपाला देऊनही, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना वाऱ्यावर सोडले; मुंबई उत्तर मतदारसंघात मोठा राजकीय धक्का
भारतीय जनता पक्षाने 40 वर्षांहून अधिक काळ समर्पित राहणाऱ्या माजी खासदार आणि संसद रत्न गोपाळ शेट्टी यांना अचानक वाऱ्यावर सोडले आहे. शेट्टी यांनी भाजपात विविध पदांवर काम केले असून, मुंबई…
माझे संपूर्ण जीवन भाजपासाठी समर्पित केले, पण मला खासदारकी दिली नाही… आता आमदारकीही नाही! – माजी खासदार गोपाळ शेट्टी अपक्ष लढणार
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेट्टी म्हणाले की, बोरिवली हा काही धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघ असतो.…
मुख्यमंत्रीपद हे प्राधान्य नसून महायुतीचे सरकार स्थापन करणे हे उद्दिष्ट – देवेंद्र फडणवीस
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर न बोलता महायुतीचे सरकार स्थापन होण्यास महत्त्व दिले आहे. टीव्ही9 च्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान दिले.…
अंधेरी पश्चिम विधानसभेतून अखेर अशोक भाऊ जाधव यांची उमेदवारी जाहीर
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने अखेर माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. सचिन सावंत यांनी अंधेरी पश्चिममधील उमेदवारीला नकार दिल्यानंतर काँग्रेसने जाधव यांच्यावर विश्वास ठेवला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या पक्षांनी किती जागा जाहीर केल्या आहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी (MVA) आणि महायुती (NDA) या दोन प्रमुख आघाड्यांनी आतापर्यंत त्यांच्या जागा जाहीर केल्या आहेत. दोन्ही आघाड्या आपल्या आपापल्या उमेदवारांच्या निवडीवर आणि अंतिम यादीवर काम करत आहेत.…
सचिन सावंत यांचा अंधेरी पश्चिममधील उमेदवारीला नकार, वांद्रे पूर्वमधील जनतेच्या कार्यासाठी तिकीटाची मागणी; अंधेरीत तिकीटासाठी अशोक भाऊ जाधव यांची संधी वाढली
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांना उमेदवारीची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी ती नाकारली आहे. सावंत यांनी स्पष्ट केले की त्यांना अंधेरीऐवजी वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट…
वर्सोवा विधानसभेतून हारून खान यांची शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवड – काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून वर्सोवा विधानसभा सीट काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पुर्णविराम देत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे…
वर्सोवा विधानसभा – नजरा उमेदवारांवर आणि चर्चा बंडखोरीवर!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात सध्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे महाविकास आघाडी आणि महायुतीने अद्याप आपला उमेदवार निश्चित केलेला नाही, परंतु मनसे आणि एमआयएमने मात्र आपले उमेदवार…
मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास : ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार नाही, उलट अधिकाधिक विस्तारणार
ठाणे : लाडकी बहिण योजना कुणीही कितीही प्रयत्न केले तरी थांबणार नाही. ही योजना सतत वाढत राहील, आणि त्याचसोबत योजनेसाठीचे निधीही वाढत जातील,” असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…