आमदार असलम शेख यांना काँग्रेसकडून सलग चौथ्यांदा उमेदवारी!
मुंबई : काँग्रेस पक्षाने आज आपल्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली असून, तीन वेळा विजयी आमदार असलम शेख यांना सलग चौथ्यांदा मलाड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपचा तीन वेळा…
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर
मुंबई: काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ४८ जणांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील प्रमुख जागा मालाड, चांदिवली, धारावी, आणि मुंबादेवी यांचा समावेश आहे.…
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पहिल्या यादीत भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे ठाणेदार अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
ठाणे,ता.२४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला. ढोल ताशाच्या गजरात, `जय…
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित: काँग्रेस १०३, उद्धव सेना ९४, शरद पवार गट ८४ जागा लढणार
मुंबई: महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटप ठरले आहे. काँग्रेस १०३ जागांवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९४ जागांवर, आणि शरद पवार गटाने ८४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटपामुळे…
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश
महायुतीच्या मेळाव्यात आज निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे माजी प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही नकोसा…
महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२…
आमदार संजय केळकर यांचे ठाण्यात घरोघरी जोरदार स्वागत
ठाणे: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाडा येथील घंटाळी देवी मंदिरात दर्शन…
अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज मोठ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यशवंतराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
आईच्या मृत्यूनंतर तरुणानेही घेतली विहीरीत उडी, किन्होळा येथे दु:खद घटना
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मौजे किन्होळा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दि. 20/10/2024 रोजी, रात्रीच्या वेळी वृद्ध महिला यमूना बाई दशरथ भुजग (वय ७०) घराबाहेर पडल्यावर विहीरीत पडून त्यांचा…