महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित: काँग्रेस १०३, उद्धव सेना ९४, शरद पवार गट ८४ जागा लढणार

मुंबई: महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटप ठरले आहे. काँग्रेस १०३ जागांवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९४ जागांवर, आणि शरद पवार गटाने ८४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटपामुळे…

एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीच्या मेळाव्यात आज निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे माजी प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही नकोसा…

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२…

आमदार संजय केळकर यांचे ठाण्यात घरोघरी जोरदार स्वागत

ठाणे: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाडा येथील घंटाळी देवी मंदिरात दर्शन…

अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज मोठ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यशवंतराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

झारखंड कॉंग्रेसची २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील यादी कधी येणार?

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण २१ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत विविध समाज घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या यादीत…

मालाड पश्चिमेत काँग्रेस-भाजप थेट सामना: असलम शेख विरुद्ध विनोद शेलार

मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रात 2024 विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपने मोठी घोषणा केली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार यांना पक्षाने मालाड पश्चिम मधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे तीन वेळा आमदार…

मविआ जागावाटप फॉर्म्युला लवकरच जाहीर; महायुतीत अमित शाह यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

मुंबई: महाविकास आघाडी (मविआ) ची जागावाटपाची चर्चा, काँग्रेस आणि उद्धवसेनेत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे थांबली होती, परंतु शनिवारी ती पुन्हा सुरू झाली आहे. सध्या मविआत १५ जागांचा तिढा कायम असून, लहान…

धक्के पे धक्का मिलेगा, रुको जरा सबर करो….! – माजी आमदार विजय भांबळे

प्रतिनिधी : रत्नदीप शेजावळे स्थानिक मतदार संघातील विरोधी पक्षाचे अनेक बडे नेते आपल्या संपर्कात असून, येत्या पंधरा दिवसांत दर दोन दिवसांनी एक एकाचा प्रवेश केला जाईल, विरोधकांनी त्यांच्या सोबतच्या नेत्यांना…

वर्सोवा विधानसभेत काँग्रेसचे इच्छुक उमेदवार: मेहनत, खर्च आणि उमेदवारीची शंका

वर्सोवा विधानसभेत काँग्रेसचे पुनरुज्जीवन… वर्सोवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गणपती उत्सव, दहीहंडी, नवरात्री यासारख्या मोठ्या सणांमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत…

WhatsApp Us