तरुणाईमध्ये ई-सिगारेटचे व्यसन वाढले; WHO चा इशारा

पुणे: पारंपरिक सिगारेटला ‘सुरक्षित’ पर्याय म्हणून पाहिले जाणारे ई-सिगारेट किंवा ‘वेपिंग’ आताच्या तरुण पिढीसाठी एक नवीन आणि गंभीर धोका बनून समोर आले आहे. पुण्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटचे व्यसन धोकादायकरित्या वाढत…

Continue reading
पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला दिली धडक, संतप्त अभिनेत्याने केली कारवाईची मागणी

पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नावावर असलेल्या एका कारने पुण्यातील नवले ब्रिज परिसरात एका रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप होत…

Continue reading
डॉ. आंबेडकरांनी RSS शाखेला दिली होती भेट; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दाव्याने नव्या चर्चेला तोंड

नागपूर: विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वार्षिक शताब्दी सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…

Continue reading
धुळे प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती – 10 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

धुळे, 6 फेब्रुवारी 2025 (जिमाका वृत्त) – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प धुळे-3 अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या 10 रिक्त जागांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची…

Continue reading
शिक्षणाबरोबरच शेतीची आवड निर्माण करणारी वाटदची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद कवठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणाऱ्या अनोख्या उपक्रमांसाठी ओळखली जाते. येथे शालेय परिसरातच पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी…

Continue reading
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावीत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

– अपूर्ण घरकुलांसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश– भूमिहीन लाभार्थ्यांना गायरान, गावठाण जमिनीवर घरकुल उपलब्ध करून देणार– प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मार्ट’ विक्री केंद्र स्थापन होणार अमरावती, दि. 6 – प्रधानमंत्री आवास…

Continue reading
बुलढाण्यात पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य; जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित

बुलढाणा, दि. 06 (जिमाका): जिल्ह्यातील पोटखराब क्षेत्राचा सुधारित वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. 5 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025 पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पोटखराब जमिनीचे…

Continue reading
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका खोटी? वकिलाच्या व्हिडिओ कॉलमुळे खळबळ

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी…

Continue reading
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: एसआयटीवर गंभीर आरोप, निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि…

Continue reading
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण प्रकरण तापले आहे. न्याय मिळवण्यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी…

Continue reading