Latest Story
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत:११ हजार कोटी १५ दिवसांत जमा होणारहाफिज सईदचा नवा कट? बांगलादेश सीमेवर संशयास्पद हालचाली!उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा; ‘…आयुक्तांना कोर्टात खेचणार!’फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बडदे फरार, नवा खुलासाढोकरी: शतायुषी आजीबाईंचा सन्मान, गावात भक्तीमय उत्साहभिलवाडा एसडीएम मारहाण प्रकरणाला नवं वळण: पत्नीची विनयभंगाची तक्रार; नेमकं सत्य काय?दिवाळी खरेदी: भारतीयांचा नवा विक्रम, ६ लाख कोटींची उलाढालअभिनेते असरानी यांचे निधन; ‘जेलर’चा आवाज कायमचा थांबलाबच्चू कडू यांचे वादग्रस्त वक्तव्य: ‘आमदारांना कापा’संगीता गायकवाड शिवसेना प्रवेश; भाजपला धक्का, ठाकरेंचा टोला

Today Update

13 प्रधानमंत्री आणि 12 मुख्यमंत्र्यांच्या सभेची साक्षीदार असलेली, जिंतूर अग्निशामक दलाची राज्यातील सर्वात जुनी गाडी

परभणी जिल्ह्यात तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेले एकमेव फायर स्टेशन म्हणून जिंतूरची ओळख आहे. सन 1988 साली तालुका स्तरावर या फायर स्टेशनची स्थापना करण्यात आली. या फायर स्टेशनला लाभलेली एकमेव…

Continue reading
पुन्हा एका शेतकऱ्यांने मृत्यूस कवटाळले – जोगवाडा येथील घटना

जिंतूर प्रतिनिधी तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाच्या डोंगरामुळे  घरातील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार दि १० आक्टोंबर रोजी सकाळी…

Continue reading
कांदरपाडा जलतरण तलाव आणि उद्यानाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाचा वाद – नगरसेविका तेजस्विनी घोषाळकर यांचे थेट खासदार पीयूष गोयल यांना पत्र

कांदरपाडा येथील जलतरण तलाव आणि उद्यानाच्या उद्घाटन सोहळ्यावरून माजी नगरसेविका तेजस्विनी घोषाळकर यांनी थेट केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की,…

Continue reading
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग २

जिंतूर तहसील कार्यालय परिसरातील अवैध दुकाने तहसील कार्यालय परिसरातील अतिक्रमण धारकांनी झेरॉक्स आणि मुद्रांक शुल्क विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. ही दुकाने दिसायला छोटी आणि चव्हाळ बांबूची दिसत असली तरी यातून…

Continue reading
रतन टाटा: वयाच्या 86व्या वर्षी महान उद्योगपतीचे निधन – जीवन, शिक्षण, कार्य आणि देशासाठी योगदान

रतन टाटा, भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, वयाच्या 86व्या वर्षी निधन पावले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून आश्वासन दिले होते की “मी ठीक आहे,…

Continue reading
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग १

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे, जिंतूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सुरुवातीला  चव्हाळ बांबुंमध्ये असलेले अतिक्रमण आता लोखंडी पत्रा शेडमध्ये आल्याने या अतिक्रमणाचे रूपांतर लवकरच पक्क्या…

Continue reading
जिंतूर – येलदरी माणकेश्वर रस्त्यावर खड्डयात जेवण करून निषेध व्यक्त

यलदरी रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावातील नागरिकांचे अनोखे आंदोलन जिंतूर प्रतिनिधी जिंतूर-यलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले…

Continue reading
परभणी – जिल्हास्तरीय स्पर्धेत जिंतूर तालुक्याचे वर्चस्व

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे परभणी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी द्वारे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा ६ ऑक्टोबर रोजी शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे पार पडल्या. या स्पर्धेत जिंतूर तालुक्यातील विविध शाळा…

Continue reading
ग्रामपंचायत मनमानी कारभाराविरोधात युवकाची 42 किमी अर्धनग्न पदयात्रा

जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे गावात, ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात पांडुरंग कोरडे या युवकाने अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि उपोषण करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पांडुरंगने…

Continue reading
माश्या झोपतात की नाही..? जागृत महाराष्ट्र विशेष लेख..

माश्या झोपतात की नाही, हे विज्ञानाने खूप काळापासून अभ्यासले आहे. बहुतेक माश्यांना आपल्यासारखी झोप नसली तरी त्यांच्याकडे आराम करण्याचे एक विशिष्ट स्वरूप असते. माश्यांना आपल्याप्रमाणे झोप येत नाही कारण त्यांचे डोळे…

Continue reading