फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…
“जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार
“जागृत महाराष्ट्र न्यूज” या नावाजलेल्या आणि विश्वासार्ह वृत्तसंस्थेने आपल्या संपादकीय आणि कायदेशीर कार्यसंघात दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. गणेश भालेराव यांची सह-संपादक आणि मा. वकील सुभाष पगारे यांची कायदे…
स्वराष्ट्र माझा न्युज चॅनेल पुन्हा सज्ज – गणेश भालेराव कार्यकारी संपादकपदी नियुक्त
काही वर्षांपूर्वी स्वराष्ट्र माझा न्युज चॅनेल हे महाराष्ट्रातील समस्यांवर परखडपणे आवाज उठवणारे आणि जनतेला न्याय मिळवून देणारे एक अग्रगण्य नाव होते. आपल्या निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारितेमुळे हा चॅनेल महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत…
दोषी नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याला केंद्र सरकारचा विरोध
नवी दिल्ली – गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अशा प्रकारे…
महाराष्ट्र नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली, दि. 14: नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान आणि फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक व प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन प्रक्रिया आणि फॉरेंसिक यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज…
धुळे प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती – 10 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
धुळे, 6 फेब्रुवारी 2025 (जिमाका वृत्त) – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प धुळे-3 अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या 10 रिक्त जागांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची…
शिक्षणाबरोबरच शेतीची आवड निर्माण करणारी वाटदची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद कवठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणाऱ्या अनोख्या उपक्रमांसाठी ओळखली जाते. येथे शालेय परिसरातच पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी…
राजधानीत मराठीचा दबदबा वाढविण्याची गरज – परिसंवादात मान्यवरांचा सूर
नवी दिल्ली, दि. ६ : मराठी माणसाने भूतकाळात दिल्लीत आपला प्रभावी ठसा उमटवलेला आहे. मात्र, बदलत्या काळात हा प्रभाव अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. “मराठी भाषा,…
“सशक्त आरोग्यासाठी” शतावरीच्या विशेष प्रजाती अभियानाचे उद्घाटन
नवी दिल्ली, दि. 6: आयुष मंत्रालयाच्या वतीने औषधी वनस्पतींच्या आरोग्यविषयक लाभांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने “सशक्त आरोग्यासाठी – शतावरी विशेष प्रजाती अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय आयुष…
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावीत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
– अपूर्ण घरकुलांसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश– भूमिहीन लाभार्थ्यांना गायरान, गावठाण जमिनीवर घरकुल उपलब्ध करून देणार– प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मार्ट’ विक्री केंद्र स्थापन होणार अमरावती, दि. 6 – प्रधानमंत्री आवास…