Latest Story
अमेरिकेत बेरोजगारी वाढली! ट्रम्प यांच्या धोरणांमुळे संकटअमेरिका-इराण युद्धविराम: ६० दिवसांच्या कराराला संमती?डॉ. आंबेडकरांचा समान नागरी कायदा: स्वप्न की वास्तव?इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला पुतिन यांच्या शुभेच्छा!राष्ट्रपतींचा अपमान हा संविधानाचा अवमान; PM मोदींचा प्रहारइराणवर अमेरिका-इस्रायलचे हल्ले; चीनचा संताप, दिला मोठा इशाराअनिल अंबानींना मोठा धक्का: ईडीकडून ३७१६ कोटींचे घर जप्तमालेगावात पुन्हा वाद? उपमहापौर लावणार टिपू सुलतान चा फोटोभाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा; हर्षवर्धन सपकाळ आक्रमकबांगलादेश विजयानंतर तारिक रहमान यांचे भारताबाबत मोठे विधान

Today Update

Main Story

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला; शरद पवारांनी दिला ग्रामस्थांना धीर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्य विधीमंडळ व संसदेत उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदारांनी…

Continue reading
Kalyan Crime News Update: मराठी माणसावर हल्ला, राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र

कल्याणच्या योगीधाम परिसरातील घटना: राजकीय वातावरण तापलं कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एका परप्रांतीयाने मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केल्याने हा विषय…

Continue reading
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला.…

Continue reading
मुंबई बोट दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोटीच्या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, १०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Continue reading
ग्रामपंचायत मनमानी कारभाराविरोधात युवकाची 42 किमी अर्धनग्न पदयात्रा

जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे गावात, ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात पांडुरंग कोरडे या युवकाने अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि उपोषण करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पांडुरंगने…

Continue reading