नोकरीच्या आमिषाने ५० हजारांची फसवणूक; बुलढाण्यात तक्रार

नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणाची ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील सगवान येथील गणेश रोहिदास धामोने यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ…

Continue reading