एक देश एक निवडणूक: विधेयक लांबणीवर, जेपीसीला मुदतवाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘एक देश एक निवडणूक’ (One Nation One Election) विधेयकाची अंमलबजावणी काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. आज लोकसभेत या विधेयकावर सखोल अभ्यास करणाऱ्या…

Continue reading