मैथिली ठाकूर यांची राजकारणात एन्ट्री, भाजपकडून थेट तिकीट!

नवी दिल्ली: आपल्या सुमधुर आवाजाने देशभरातील संगीतप्रेमींची मने जिंकणारी प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर आता राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाने तिला आगामी बिहार…

Continue reading
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा संघर्ष पेटला; डझनभर सैनिक ठार!

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक तालिबानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननेही…

Continue reading
रशियन महिला गुहा प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा पित्याला सवाल, “तुम्ही गोव्यात काय करत होतात?

रशियन महिला गुहा प्रकरण देशभरात गाजत असून, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप केला आहे. कर्नाटकात गोकर्ण येथे एका गुहेत आपल्या दोन मुलींसह राहत असलेल्या रशियन महिलेच्या या प्रकरणात, न्यायालयाने…

Continue reading
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? राज-उद्धव भेटीने चर्चांना उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सायंकाळी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.…

Continue reading
लडाख अशांतता: सोनम वांगचूक यांचा तुरुंगातून निर्धार आणि प्रमुख मागण्या

लडाख अशांतता: सोनम वांगचूक यांचा जोधपूर तुरुंगातून संदेश, ‘चौकशी होईपर्यंत तुरुंगातच राहणार’ नवी दिल्ली: लडाखचे (Ladakh) प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून लडाखच्या…

Continue reading
फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

Continue reading
दोषी नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याला केंद्र सरकारचा विरोध

नवी दिल्ली – गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अशा प्रकारे…

Continue reading
महाराष्ट्र नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. 14: नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान आणि फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक व प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन प्रक्रिया आणि फॉरेंसिक यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज…

Continue reading
ब्राह्मण जोडप्यांना चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा – परशुराम मंडळ अध्यक्षांचा प्रस्ताव

मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष, कॅबिनेट दर्जा प्राप्त पंडित विष्णू राजोरिया यांनी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेला उधाण आणले आहे. इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ब्राह्मण जोडप्यांना चार मुलांना जन्म…

Continue reading
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका खोटी? वकिलाच्या व्हिडिओ कॉलमुळे खळबळ

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी…

Continue reading