Breaking
21 Nov 2024, Thu

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या पक्षांनी किती जागा जाहीर केल्या आहेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी (MVA) आणि महायुती (NDA) या दोन प्रमुख आघाड्यांनी आतापर्यंत त्यांच्या जागा...

सचिन सावंत यांचा अंधेरी पश्चिममधील उमेदवारीला नकार, वांद्रे पूर्वमधील जनतेच्या कार्यासाठी तिकीटाची मागणी; अंधेरीत तिकीटासाठी अशोक भाऊ जाधव यांची संधी वाढली

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांना उमेदवारीची संधी मिळाली होती, परंतु...

वर्सोवा विधानसभेतून हारून खान यांची शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवड – काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून वर्सोवा विधानसभा सीट...

वर्सोवा विधानसभा – नजरा उमेदवारांवर आणि चर्चा बंडखोरीवर!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात सध्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे महाविकास आघाडी...

मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास : ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार नाही, उलट अधिकाधिक विस्तारणार

ठाणे : लाडकी बहिण योजना कुणीही कितीही प्रयत्न केले तरी थांबणार नाही. ही योजना सतत...

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई: काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ४८ जणांचा...

राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पहिल्या यादीत भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना...

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे ठाणेदार अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ठाणे,ता.२४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला...

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित: काँग्रेस १०३, उद्धव सेना ९४, शरद पवार गट ८४ जागा लढणार

मुंबई: महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटप ठरले आहे. काँग्रेस १०३ जागांवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने...