‘संचार साथी ॲप’ आता प्रत्येक मोबाईलमध्ये! केंद्र सरकारचा मोठा आदेश

नवी दिल्ली: देशात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना आणि मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DoT) सर्व मोबाईल उत्पादक कंपन्यांना त्यांच्या नवीन हँडसेटमध्ये…

Continue reading