शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; मानवतावादी गुन्ह्यात दोषी

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी शेख हसीना यांना मानवतावादी गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवत मृत्युदंडाची अर्थात फाशीची शिक्षा…

Continue reading