१० वर्षांत ‘मॅकॉलेंची गुलामगिरी मानसिकता’ संपवा: मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती व्याख्यानात बोलताना देशाला एक मोठे आवाहन केले आहे. “ब्रिटिश खासदार थॉमस बॅबिंगटन मॅकॉलेंच्या शिक्षण पद्धतीने रुजवलेली मॅकॉलेंची…

Continue reading