निमेसुलाईड औषधावर केंद्र सरकारची बंदी; वाचा सविस्तर

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाईड (Nimesulide) औषधाच्या काही प्रकारांवर आरोग्य मंत्रालयाने आता पूर्णपणे बंदी घातली…

Continue reading