कांदा निर्यात: भारताला फटका! बांगलादेश, सौदीने फिरवली पाठ

नवी दिल्ली/मुंबई: जगभरात भारताची ओळख ‘कांद्याचे कोठार’ म्हणून आहे, परंतु केंद्र सरकारच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे या ओळखीला धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांत भारताची कांदा निर्यात (Onion Export) तब्बल ५०…

Continue reading