रामनाथ गोयंका व्याख्यान: पंतप्रधान मोदी आज देणार

नवी दिल्ली: ‘सत्यकथन, उत्तरदायित्व आणि वैचारिकता’ यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित रामनाथ गोयंका व्याख्यान (Ramnath Goenka Lecture) मालेचे आज, सोमवारी (१७ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले आहे. या सहाव्या व्याख्यानमालेत पंतप्रधान नरेंद्र…

Continue reading