सिंध पुन्हा भारतात विलीन होणार? राजनाथ सिंहांचे मोठे विधान!

नवी दिल्ली: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे आपल्या आक्रमक आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा आरसा दाखवत एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.…

Continue reading