Kalyan Crime News Update: मराठी माणसावर हल्ला, राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र

कल्याणच्या योगीधाम परिसरातील घटना: राजकीय वातावरण तापलं कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एका परप्रांतीयाने मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केल्याने हा विषय…

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला.…

मुंबई बोट दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोटीच्या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, १०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

विधानसभा निवडणुकीत मतदारांसाठी महायुती-महाविकास आघाडीची आश्वासनांची स्पर्धा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर आकर्षक आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रचंड स्पर्धा रंगली आहे. महायुतीने महिलांसाठी दरमहा ₹२१०० देण्याचे तर महाविकास आघाडीने ₹३००० देण्याचे आश्वासन…

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला बारावा स्मृतिदिन: शिवाजी पार्कवरील अभिवादन सभा आणि निवडणुकीची आचारसंहिता यामुळे संघर्षाची शक्यता

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा बारावा स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतील. यंदाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे…

“अजून किती दाढी पिकवायची?” – निलेश राणेंची कुडाळ मालवणमधील सभा चर्चेत

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, सर्व राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा, रॅली आणि मेळावे जोमाने सुरू आहेत.…

वर्सोवा विधानसभेतून चर्चित काही उमेदवारांनी बंडखोरी मागे घेतली

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम यादी जाहीर १६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीसाठी आज, ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत, वैध उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर…

जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणूक घडामोडी : २४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, १७ उमेदवार निवडणूक मैदानात

जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळे निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. विशेषतः मनोज जरांगे यांच्या सूचनेनंतर अपक्ष उमेदवारांच्या अर्ज भरण्याची…

जिंतूरमध्ये समता सैनिक दलाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन; सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

जिंतूर : शहरात दि. 3 नोव्हेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सम्राट अशोक बुद्ध विहार येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन तालुकाध्यक्ष मोहन भाऊ…