दोषी नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याला केंद्र सरकारचा विरोध

नवी दिल्ली – गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अशा प्रकारे…

“सशक्त आरोग्यासाठी” शतावरीच्या विशेष प्रजाती अभियानाचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. 6: आयुष मंत्रालयाच्या वतीने औषधी वनस्पतींच्या आरोग्यविषयक लाभांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने “सशक्त आरोग्यासाठी – शतावरी विशेष प्रजाती अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय आयुष…

ब्राह्मण जोडप्यांना चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा – परशुराम मंडळ अध्यक्षांचा प्रस्ताव

मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष, कॅबिनेट दर्जा प्राप्त पंडित विष्णू राजोरिया यांनी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेला उधाण आणले आहे. इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ब्राह्मण जोडप्यांना चार मुलांना जन्म…

भारत: वेगाने विकसित अर्थव्यवस्था कुपोषणाच्या विळख्यात

भारत हा जगातील वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, परंतु देशात कुपोषणासारखी मूलभूत समस्या अद्यापही गंभीर स्वरूपात दिसून येते. आर्थिक प्रगतीचे ढोल वाजवले जात असतानाही सामाजिक वास्तव वेगळेच चित्र उभे…

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती, डोळ्यावरील पट्टी काढून संविधान हातात

नवी दिल्ली: देशातील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली असून, तिच्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या मूर्तीवरून डोळ्याची पट्टी काढून तलवारीऐवजी एका हातात भारतीय संविधान ठेवण्यात आले…

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल

नवीन आयईसी ३.० प्रकल्पामुळे करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया अधिक सोयीची आणि जलद होईल. या प्रकल्पात अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत, ज्यामुळे ई-फायलिंग प्रक्रिया अधिक सुलभ होईल. आयईसी प्रोजेक्टची वैशिष्ट्ये: सुधारित…