मुंबई बोट दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोटीच्या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, १०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…