मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला; शरद पवारांनी दिला ग्रामस्थांना धीर
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्य विधीमंडळ व संसदेत उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदारांनी…
जिंतूरमध्ये समता सैनिक दलाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन; सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
जिंतूर : शहरात दि. 3 नोव्हेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सम्राट अशोक बुद्ध विहार येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन तालुकाध्यक्ष मोहन भाऊ…
आईच्या मृत्यूनंतर तरुणानेही घेतली विहीरीत उडी, किन्होळा येथे दु:खद घटना
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मौजे किन्होळा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दि. 20/10/2024 रोजी, रात्रीच्या वेळी वृद्ध महिला यमूना बाई दशरथ भुजग (वय ७०) घराबाहेर पडल्यावर विहीरीत पडून त्यांचा…
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग ५
प्रतिनिधीरत्नदीप शेजावळे,जिंतूर जिंतूर तहसील कार्यालयात असलेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यासाठी मागील चार भागात आपण संपूर्ण घटनाक्रम वाचला आहे. जिंतूर तहसील कार्यालयात असलेले अतिक्रमण हे शासकीय जागेचे अतिक्रमण आहे. ती कुणाची…
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग ४
तहसील कार्यालयातील अवैध अतिक्रमणाला वैध मिटर जोडणी कशी…? प्रतिनिधी : रत्नदीप शेजावळे जिंतूर तहसील कार्यालय परिसरात चव्हाळ बांबु आणि पत्रा टपरीची किमान पन्नास अतिक्रमित दुकाने थाटलेली आहेत. या दुकानांतील बोगस कागदपत्रे…
पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने पत्नीची हत्या; उदगीरमध्ये खळबळ
लातूर : पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपी पतीने स्वतःच्या पत्नीवर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उदगीर शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी…
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग ३
वाढती महागाई आणि बेरोजगारीला कंटाळून पुणे मुंबई संभाजीनगर नाशिक नागपूर या महानगरात जाऊन कामधंदा तिथे पोट भरण्यापेक्षा जिंतूर मध्ये एखादा छोटा व्यवसाय करून चार पैशांची आवक आणि आपला कुटुंबाचा प्रपंच…
जिंतूर ट्रामा केअर सेंटरमध्ये गर्भवती परिचारिकेवर जीवघेणा हल्ला; संतप्त नागरिकांचा निषेध
प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे जिंतूर शहरातील ट्रमाकेअर सेंटर मधील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचे सत्र थांबता थांबत नाही. मागील पंधरा दिवसां पूर्वीच रुग्णालयातील डॉक्टर आणि पुरुष परिचारकावर एका इसमाने हल्ला करून रुग्णालयात गोंधळ…
13 प्रधानमंत्री आणि 12 मुख्यमंत्र्यांच्या सभेची साक्षीदार असलेली, जिंतूर अग्निशामक दलाची राज्यातील सर्वात जुनी गाडी
परभणी जिल्ह्यात तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेले एकमेव फायर स्टेशन म्हणून जिंतूरची ओळख आहे. सन 1988 साली तालुका स्तरावर या फायर स्टेशनची स्थापना करण्यात आली. या फायर स्टेशनला लाभलेली एकमेव…
पुन्हा एका शेतकऱ्यांने मृत्यूस कवटाळले – जोगवाडा येथील घटना
जिंतूर प्रतिनिधी तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाच्या डोंगरामुळे घरातील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार दि १० आक्टोंबर रोजी सकाळी…