महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या पक्षांनी किती जागा जाहीर केल्या आहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी (MVA) आणि महायुती (NDA) या दोन प्रमुख आघाड्यांनी आतापर्यंत त्यांच्या जागा जाहीर केल्या आहेत. दोन्ही आघाड्या आपल्या आपापल्या उमेदवारांच्या निवडीवर आणि अंतिम यादीवर काम करत आहेत.…
सचिन सावंत यांचा अंधेरी पश्चिममधील उमेदवारीला नकार, वांद्रे पूर्वमधील जनतेच्या कार्यासाठी तिकीटाची मागणी; अंधेरीत तिकीटासाठी अशोक भाऊ जाधव यांची संधी वाढली
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांना उमेदवारीची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी ती नाकारली आहे. सावंत यांनी स्पष्ट केले की त्यांना अंधेरीऐवजी वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट…
वर्सोवा विधानसभेतून हारून खान यांची शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवड – काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून वर्सोवा विधानसभा सीट काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पुर्णविराम देत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे…
वर्सोवा विधानसभा – नजरा उमेदवारांवर आणि चर्चा बंडखोरीवर!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात सध्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे महाविकास आघाडी आणि महायुतीने अद्याप आपला उमेदवार निश्चित केलेला नाही, परंतु मनसे आणि एमआयएमने मात्र आपले उमेदवार…
मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास : ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार नाही, उलट अधिकाधिक विस्तारणार
ठाणे : लाडकी बहिण योजना कुणीही कितीही प्रयत्न केले तरी थांबणार नाही. ही योजना सतत वाढत राहील, आणि त्याचसोबत योजनेसाठीचे निधीही वाढत जातील,” असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
आमदार असलम शेख यांना काँग्रेसकडून सलग चौथ्यांदा उमेदवारी!
मुंबई : काँग्रेस पक्षाने आज आपल्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली असून, तीन वेळा विजयी आमदार असलम शेख यांना सलग चौथ्यांदा मलाड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपचा तीन वेळा…
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर
मुंबई: काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ४८ जणांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील प्रमुख जागा मालाड, चांदिवली, धारावी, आणि मुंबादेवी यांचा समावेश आहे.…
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पहिल्या यादीत भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे ठाणेदार अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
ठाणे,ता.२४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला. ढोल ताशाच्या गजरात, `जय…
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित: काँग्रेस १०३, उद्धव सेना ९४, शरद पवार गट ८४ जागा लढणार
मुंबई: महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटप ठरले आहे. काँग्रेस १०३ जागांवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९४ जागांवर, आणि शरद पवार गटाने ८४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटपामुळे…